{
  "village_code": "272500020303760000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6143,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:29:09Z",
  "surveys": [
    "477"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा घोडेगाव ता आंबेगाव जि पुणे तर्फे प्रतिनिधी श्री. राहुल आर. पांडे\nगहाणखत लिहुन देणार : निलेश शिवाजी हांडे ,सागर शिवाजी हांडे रा. रांजणी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8967-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 477 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश शिवाजी हांडे ,सागर शिवाजी हांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बबन कारभारी लंघे"
}
