{
  "village_code": "272500020303770000",
  "village_name": "जाधववाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:04:39Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखरेदी लिहुन देणार:- सरलादेवी दत्तात्रय वाघ रा.जाधववाडी यांचे गट/सर्व्हे क्रमांक १० लागवडीयोग्य क्षेत्र 0.७३00 हे.आर.चौ.मी पोटखराबा क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी पैकी मध्ये असलेल्या विहीरपड विहिरीचे क्षेत्र व विहिरीवरील जाणे येणेचे रस्त्याचे वापर हक्कासह व इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप पाईपलाईन भांडेपाण्यात मधील विहिरीमधुन विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्याचा हक्क व हिस्सा संपूर्ण हक्कासह त्यांनी मिळकत दिली\nखरेदी लिहुन घेणार :- नंदा विलास जाधव व हिरा शरद जाधव रा. जाधववाडी गट/सर्व्हे क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.७३00 हे.आर.चौ.मी पोटखराबा क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी पैकी मध्ये असलेल्या विहीरपड विहिरीचे क्षेत्र व विहिरीवरील जाणे येणेचे रस्त्याचे वापर हक्कासह व इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप पाईपलाईन भांडेपाण्यात मधील विहिरीमधुन विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्याचा हक्क व हिस्सा संपूर्ण हक्कासह मिळकत घेतली असे.\nयांना सह दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ८३७० दिनांक १५/0९/2026 प्रमाणे रक्कम रुपये ३६००००/- घेऊन खरेदी दिली पाणी बारी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर पाणी बारी कायम संपूर्ण हिस्सा इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "बबन कारभारी लंघे"
}
