{
  "village_code": "272500020303790000",
  "village_name": "वळती",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:34:42Z",
  "surveys": [
    "919"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nश्री गोपीनाथ गणपत भोर यांनी अर्ज दिले कारणे,दुय्यम निंबधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्र.२२६२/२०१८ दिनांक २५/०६/२०१८ प्रमाणे बाजूस दाखल गट क्र ९१९ मध्ये विहीर व क्षेत्राचे वाटपपत्र करून घेतले आहे.सदर वाटपपत्र दस्त प्रमाणे गट क्र ९१९ मधील विहीर हि जनाबाई जयाभाऊ भोर,निर्मला संदिप विश्वासराव,बाळू जयाभाऊ भोर,शरद जयाभाऊ भोर,सविता सुरेश विचारे,गोपीनाथ गणपत भोर,लक्ष्मण गणपत भोर,बाबाजी गणपत भोर यांचे सामायिक असल्याने सदर गटाच्या इतर अधिकारामध्ये तशी नोंद घेतली असे.अर्ज,दस्ताची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव विठ्ठल गाढवे"
}
