{
  "village_code": "272500020303810000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:36:30Z",
  "surveys": [
    "1569",
    "1625"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 28-10-2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nमहादू लक्ष्मण पाबळे रा. शिंगवे (खाता क्रमांक-3596) गट क्रमांक -1569, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5797 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमहादू लक्ष्मण पाबळे रा. शिंगवे (खाता क्रमांक-3596) गट क्रमांक-1569, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5797 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमहादू लक्ष्मण पाबळे रा. शिंगवे (खाता क्रमांक-3596) गट क्रमांक-1625, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3320 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमहादू लक्ष्मण पाबळे रा. शिंगवे(खाता क्रमांक3596) गट क्रमांक-1625, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3320 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1270 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nगणेश महादु पाबळे , (खाता क्रमांक :-4693) गट क्रमांक 1569 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nकुंडल‍िक महादु पाबळे , (खाता क्रमांक :-4694) गट क्रमांक 1569 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगणेश महादु पाबळे , (खाता क्रमांक :-4693) गट क्रमांक 1625 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nकुंडल‍िक महादु पाबळे , (खाता क्रमांक :-4694) गट क्रमांक 1625 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1270 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7841 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे"
}
