{
  "village_code": "272500020303810000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:50:52Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे शिंगवे ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन गट क्र. 134 संदर्भात नोंदणीकृत केलेले दिनांक 24/07/2026 रोजीचे खरेदी दस्त क्र.6150/2026 व 6151/2026 मधील पान क्र.8 मधील मिळकतीचे वर्णन कलम 1 व सूची क्र.2 बाबत सह.दुय्यम निबंधक, आंबेगाव यांचे कडील दिनांक 23/10/2026 रोजीच्या 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त 8788/2026 व 8789/2026 नुसार मौजे शिंगवे ता.आंबेगाव जि. पुणे गट नं. 134 चे इतर अधिकारात खरेदी देणार जालिंदर यशवंत आरोटे यांचा विहीर भांडेपाण्यात 0.70 नवे पैसे हिस्सा व हक्क तसेच सदर गटातील विहीरीवर जाणे-येणेसाठी पुर्व बाजुने पाऊलवाट कायमस्वरूपी असे चुक दुरुस्तीपत्रात नमुद असल्याने 7/12 सदरी अंमल दिला असे. संबंधित दस्तावेज दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे"
}
