{
  "village_code": "272500020303820000",
  "village_name": "वडगाव काशिंबेग",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2857,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:33:09Z",
  "surveys": [
    "367"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनिवृत्ती भिकाजी निघोट रा. (खाता क्रमांक1904) गट/सर्व्हे क्रमांक367, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच गट नंबर 359 मधील पूर्वेकडील नवीन विहीर भांडेपाण्यात व इलेक्ट्रिक मोटार व 500 फुट पाईपलाईनमध्ये पाणी घेण्याचा नवे तीन(0/03)पैसे मालकी हक्क हिस्सा अधिकार यासह शेतजमिनीचे ठिकाणी व विहिरीचे ठिकाणी जाणेयेणे करिता रस्त्यांचे हक्क व अधिकारासह हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुशिल निवृत्ती निघोट , (खाता क्रमांक :-1965)गट/सर्व्हे क्रमांक 367 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7945 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "स्मिता शांताराम गायकवाड"
}
