{
  "village_code": "272500020303820000",
  "village_name": "वडगाव काशिंबेग",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2860,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:33:09Z",
  "surveys": [
    "708"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा वाशी तर्फे प्रतिनिधी सविनय प्रभाकर गभाले\nगहाणखत लिहुन देणार : कोंडाजी शंकर पिंगळे रा. वडगाव काशिंबेग यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8052-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2041000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 708 क्षेत्र 0.0763 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोंडाजी शंकर पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2041000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रसाद कोंडाजी पिंगळे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "स्मिता शांताराम गायकवाड"
}
