{
  "village_code": "272500020303820000",
  "village_name": "वडगाव काशिंबेग",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:33:09Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nवसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. ऑफिस नं.210 ,2रा मजला,देवी अन्नपूर्णा प्रिमायसेस को-ऑप सोसा.लि.प्लॉट नं.8सेक्टर 18 वाशी नवी मुंबई 400 705 यांचेकडील पत्र जा.क्र. 111/16/61/257-16418/व.अ./साप्रे/2026दि. 30/09/2026व म स सं अ 1960 चे कलम 101 प्रमाणे वसुली दाखला जा.क्र.सनिआ/1129/कलम101/व.वा.सन2026-27दि.25/08/2026 सदर संस्थेचे कर्जदार रविंद्र मारुती तारू यांचे जामीनदार सचिन शांताराम टेके यांचे वडील शांताराम भिकाजी टेके व त्यांचे आजोबा भिकाजी(भिका मारुती टेके) यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये 66153/- च्या वसुलीपोटी कर्जदार रविंद्र मारुती तारू यांचे जामीनदार सचिन शांताराम टेके यांचे वडील शांताराम भिकाजी टेके व त्यांचे आजोबा भिकाजी(भिका मारुती टेके) यांचे नावे असलेली मौजे एकलहरे ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन गट क्रमांक 11चे इतर हक्कात वसुली अधिकारी द्वारा वसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. वाशी नवी मुंबई यांचा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "स्मिता शांताराम गायकवाड"
}
