{
  "village_code": "272500020303840000",
  "village_name": "एकलहरे",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:51:30Z",
  "surveys": [
    "783/1/अ",
    "783/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nवसुली अधिकारी द्वारे शरद सहकारी बँक ली मंचर, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील पत्र जा.क्र. /एसबी/रिकव्हरी/एसआरओ/जप्तीआदेश/मनोज कानडे/156/311/26-27दि. 30/09/2026व म स सं अ 1960 चे कलम 101 प्रमाणे वसुली दाखला जा.क्र.सनिआ/697/कलम101/व.दा.सन2026-27दि.5/05/2026 सदर संस्थेचे कर्जदार मनोज वसंत कानडे यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये631312.00 /- च्या वसुलीपोटी कर्जदार मनोज वसंत कानडे यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये 631312 /- वसुलीपोटी यांचे नावे असलेली मौजे एकलहरे ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन गट क्रमांक 783/1/अ व 783/2 चे इतर हक्कात वसुली अधिकारी द्वारा शरद सहकारी बँक ली मंचर, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणेयांचा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "स्मिता शांताराम गायकवाड"
}
