{
  "village_code": "272500020303900000",
  "village_name": "कोल्हारवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1463,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:36:13Z",
  "surveys": [
    "270/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मांजरवाडी\nगहाणखत लिहुन देणार : किशोर निवृत्ती एरंडे रा. कोल्हारवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9223-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर निवृत्ती एरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - उर्मिला अनिल मुळे (खाता क्रमांक :- 301) ,",
  "talathi": "नितीन चंद्रकांत माने"
}
