{
  "village_code": "272500020303910000",
  "village_name": "थुगांव",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2359,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:08:30Z",
  "surveys": [
    "288/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : काळुराम नानाभाऊ एरंडे रा. थुगांव यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7965-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/1/अ क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काळुराम नानाभाऊ एरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन चंद्रकांत माने"
}
