{
  "village_code": "272500020303950000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:19:48Z",
  "surveys": [
    "1473"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पेठ\nलिहून घेणार : गणेश महादेव घेवडे ,दत्तात्रय महादेव घेवडे, अलका महादेव घेवडे,व सुजाता काळूराम बोंबले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1473 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेठ र.रु.३०००००/-गणेश,दत्तात्रय,अलका,सुजाता पुरते - 3944\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेठ र. रु. ३००००० गणेश,दत्तात्रय,अल्का व सुजाता यांच्या पुरते - 4054\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेठ र.रु. ७००००० गणेश,दत्तात्रय, अलका,व सुजाता पुरते - 4152\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुप पंजाबराव कवाणे"
}
