{
  "village_code": "272500020303980000",
  "village_name": "पिंपळगाव तर्फे महाळुंगे",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:18:21Z",
  "surveys": [
    "50",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026\nखातेदार: गंगाराम ठमाजी पोखरकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंचर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000 पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला जावक क्र. AJOS/कृषी/NO DUES/2025-26 दिनांक 15/01/2026 दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा केला असे.",
  "talathi": "मयूरी मुरलीधर होले"
}
