{
  "village_code": "272500020303980000",
  "village_name": "पिंपळगाव तर्फे महाळुंगे",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5884,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:18:21Z",
  "surveys": [
    "743",
    "755"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा मंचर पुणे तर्फे प्रतिनिधी वंदना कैलास बाणखेले\nगहाणखत लिहुन देणार : अरविंद बाळु वाघ ,रेश्मा अरविंद वाघ रा. पिंपळगाव तर्फे महाळुंगे यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8187-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 743, 755 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद बाळु वाघ ,रेश्मा अरविंद वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयूरी मुरलीधर होले"
}
