{
  "village_code": "272500020303990000",
  "village_name": "वायाळमळा",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:35:57Z",
  "surveys": [
    "15/9/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखरेदीखत रद्दलेख लिहून देणार :- अनिस हमीद मोमीन\nगाव मौजे वायाळमळा ता.आंबेगाव जि.पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं 15/9/ब क्षेत्र 00 हे 59 आर पैकी लिहून देणार अनिस हमीद मोमीन यांचे मालकीची 1/4 हिस्स्याची लिहून घेणार बाळू कुंडलिक वायाळ,सुरेखा बाळू वायाळ यांना खरेदीखताने रद्दलेख करून देत असलेली संपूर्ण जमीन मिळकत गट नं 15/9/ब पैकी क्षेत्र 00 हे 14.75 आर आकार 00 रु 28 पै तसेच सदर जमीन मिळकतीमध्ये एक विहीर असून सदर विहीर भांडेपाण्यात लिहून देणार यांचा पाणी घेण्याचा संपूर्ण हिस्सा व हक्क यासह जमीन मिळकतीचा रद्दलेख लिहून दिला असे.यांना दुय्यम निबंध‍क आंबेगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8318/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे घेउन खरेदीखत दिली.",
  "talathi": "रामदास दादाभाऊ केदारी"
}
