{
  "village_code": "272500020304020000",
  "village_name": "भोरवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:46:28Z",
  "surveys": [
    "24/8",
    "3/2/अ",
    "3/6/अ",
    "4/31/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.अवसरी खुर्द, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे, श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.अवसरी खुर्द, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे\nलिहुन देणार : काशिनाथ बबन भोर रा. भोरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 24/8,3/2/अ,3/6/अ,4/31/ब क्षेत्र 1.8500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश तुकाराम राठोड"
}
