{
  "village_code": "272500020304040000",
  "village_name": "पारगाव तर्फे खेड",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6939,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:16:29Z",
  "surveys": [
    "1355"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर (मंचर सुपर मार्केट) ता आंबेगाव जि पुणे शाखा मंचर तर्फे प्रतिनिधी श्री आशिष संदीप डोके -\nगहाणखत लिहुन देणार : सुखदेव गोपाळा चिखले रा. पारगाव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7556-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1355 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुखदेव गोपाळा चिखले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार नंबर २ श्री सुभाष सुखदेव चिखले - (खाता क्रमांक :- 4357) ,\nकर्जदार/लिहून देणार श्री वैभव सुभाष चिखले - (खाता क्रमांक :- 4357) ,",
  "talathi": "अनुप पंजाबराव कवाणे"
}
