{
  "village_code": "272500020304040000",
  "village_name": "पारगाव तर्फे खेड",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6987,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:16:29Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पुनर्वसन/कावि/444/2026\nआदेश दिनांक : 22/06/2026\nमा.तहसिलदार सो. आंबेगाव जि.पुणे यांजकडील आदेश क्र.पुनर्वसन/कावि/444/2026 दि.22/06/2026 अन्वये मौजे : पारगाव तर्फे खेड ता.आंबेगाव जि.पुणे येथील गट क्र.20 मधील इतर अधिकारातील क्षेत्र 2 हे 43 आर धरणग्रस्त पुनर्वसनासाठी असणारा शेरा कमी करून पुनर्वसन अधिनियमातील तरतुदींच्या अनुषगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय असा शेरा दाखल केला असे.आदेश फाईलीस दाखल .",
  "talathi": "अनुप पंजाबराव कवाणे"
}
