{
  "village_code": "272500020304050000",
  "village_name": "भराडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3772,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:03:21Z",
  "surveys": [
    "819"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वज्ञ माऊली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : गेनभाऊ देवराम खिलारी रा. भराडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9414-2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 819 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गेनभाऊ देवराम खिलारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार शांताराम रोहिदास खिलारी (खाता क्रमांक :- 602) ,",
  "talathi": "मुगदळे विश्वनाथ माधवराव"
}
