{
  "village_code": "272500020304080000",
  "village_name": "अवसरी बुद्रुक",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29717,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:49:51Z",
  "surveys": [
    "104/23",
    "104/25",
    "82/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजगुरूनगर सहकारी बँक लि. शाखा मंचर ता आंबेगाव जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : शशिकांत किसन टाव्हरे रा. अवसरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8635-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/23, 104/25, 82/2 क्षेत्र 0.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत किसन टाव्हरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र रमेश बेंद्रे"
}
