{
  "village_code": "272500020304080000",
  "village_name": "अवसरी बुद्रुक",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29724,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:49:51Z",
  "surveys": [
    "105/15/ब",
    "105/16",
    "85/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार नंदा जयहिंद मोरडे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अनिता सुदाम मोरडे ऐवजी नंदा जयहिंद मोरडे करण्याच्या संजय नागटिळक तहसिलदार आंबेगाव यांचेकडील आदेश क्र.हनो/राजपत्र/एसआर/504/2024 दि.26/05/2025 वरून नाव दुरुस्ती केले. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र रमेश बेंद्रे"
}
