{
  "village_code": "272500020304120000",
  "village_name": "पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6472,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:15:41Z",
  "surveys": [
    "643"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर तर्फे प्रतिनिधी आशिष संदिप डोके\nगहाणखत लिहुन देणार : भगवान शिवराम ढोबळे रा. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7958-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 643 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान शिवराम ढोबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा आनंदराव नारकर"
}
