{
  "village_code": "272500020304130000",
  "village_name": "जारकरवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5854,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:05:00Z",
  "surveys": [
    "668",
    "732"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग विठ्ठल लबडे रा. जारकरवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8460-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 668, 732 क्षेत्र 0.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग विठ्ठल लबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार स्वाती पांडुरंग लबडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "पुजा आनंदराव नारकर"
}
