{
  "village_code": "272500020304130000",
  "village_name": "जारकरवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:05:00Z",
  "surveys": [
    "389"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसह.दु.नि.आंबेगाव याजकडील दस्त क्र.८०९८/२०२६ नुसार मौजे जारकरवाडी ता आंबेगाव जि पुणे येथील मिळकत गट नं ३८९ क्षेत्र ०० हे ६३ आर + पो ख ०० हे ०१ आर एकूण ०० हे ६४ आर आकार ०१ रु ५६ पैसे येणेप्रमाणे शेतजमीनीमध्ये एक सामाईक विहिर असून सदर विहीर भांडेपाण्यात,पाईपलाईनमध्ये,विद्युत मोटारमध्ये,विद्युत कनेक्शनमध्ये तुकाराम खुमा उर्फ खुमाजी बढेकर यांचा असलेला संपूर्ण म्हणजेच नवे ०/२५ पैसे पाणी घेण्याचा मालकी हक्क, हिस्सा व अधिकार आहे. सदर हिस्सोंपैकी मच्छिंद्र तुकाराम बढेकर यांना विहीर भांडेपाण्यात,पाईपलाईनमध्ये,विद्युत मोटारमध्ये,विद्युत कनेक्शनमध्ये पाणी घेण्याचा नवे ०/१२.५० पैसे पाणी घेण्याचा मालकी हक्क, हिस्सा व अधिकार खरेदी दिला आहे. तसेच सुगंधा पंढरीनाथ बढेकर यांना विहीर भांडेपाण्यात,पाईपलाईनमध्ये,विद्युत मोटारमध्ये,विद्युत कनेक्शनमध्ये पाणी घेण्याचा नवे ०/१२.५० पैसे पाणी घेण्याचा मालकी हक्क, हिस्सा व अधिकार खरेदी दिला आहे. असा एकूण नवे ०/२५ पैसे विहीर भांडेपाण्यातील पाणी घेण्याचा मालकी हक्क, हिस्सा व अधिकार लिहुन घेणार यांस वरीलप्रमाणे वाटुन या खरेदीखताने खरेदी दिला आहे. तसेच विहीरीचे ठिकाणी जाण्यायेण्यासाठी वाटेचे हक्क व अधिकारासह विहीर भांडेपाण्यातील हिस्सा खरेदी दिला आहे. जमीन खरेदी दिली नाही.दस्त दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा आनंदराव नारकर"
}
