{
  "village_code": "272500020304160000",
  "village_name": "लाखनगाव",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4408,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:08:57Z",
  "surveys": [
    "171/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : दिवाणी व फौजदारी न्यायालय घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे\nआदेश क्रमांक : आदेश क्र. रे.मु.नं. 237/2025\nआदेश दिनांक : 09/03/2026\nमौजे लाखनगाव ता. आंबेगाव जि. पुणे येथील बाजूस दाखल खाते नं. 242 वरील शेतजमीन जमीन गट नं.171/1/ब /1 चे बाबतीत दिवाणी व फौजदारी न्यायालय घोडेगाव यांचेकडील कोर्ट आदेश क्र. रे.मु.नं. 237/2025 दिनांक 09/03/2026 नुसार वाटप केलेले आहे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे,\nअ) अंकुश भिमाजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे,\n1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.3040 पो.ख. 0.01\nब) मारुती भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे,\n1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.15 पो.ख. 0.01\nक) हनुमान भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे,.\n1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.15 पो.ख. 0.01\nड) अशोक भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे,\n1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.2750 पो.ख. 0.01\nइ ) संतोष भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे,\n1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.2750 पो.ख. 0.01\nई ) सखाराम नानाभाऊ पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे,\n1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.2750 पो.ख. 0.01\nवरील प्रमाणे कोर्ट वाटप केलेले असून वाटपपत्र /तडजोडनामा लिहून घेनारेंची नावे ७/१२ सदरी दाखल करण्यात आली.अर्ज,आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चौदते शशांक चिंतामण"
}
