{
  "village_code": "272500020304170000",
  "village_name": "पोंदेवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3817,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:20:42Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : कांताबाई संपत वाळुंज रा. पोंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9415-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांताबाई संपत वाळुंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे"
}
