{
  "village_code": "272500020304170000",
  "village_name": "पोंदेवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:20:42Z",
  "surveys": [
    "38/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nएकनाथ मारुती मोरे ,भानुदास मारुती मोरे - - -रा. पोंदेवाडी(खाता क्रमांक2004) गट/सर्व्हे क्रमांक38/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4025 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3925 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामध्ये विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्यासाठी श्यामकांत यांचा 0.50 पैसे, निलेश यांचा 0.25 पैसे व रमाकांत यांचा 0.25 पैसे हिस्सा व हक्क हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nश्यामकांत भानुदास मोरे , (खाता क्रमांक :-4709)गट/सर्व्हे क्रमांक 38/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3925 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4402 दिनांक 29/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे"
}
