{
  "village_code": "272500020304190000",
  "village_name": "खडकवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3043,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:57:15Z",
  "surveys": [
    "706"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अरुण गुलाब डोके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरुण गुलाबराव डोके ऐवजी अरुण गुलाब डोके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आंबेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/राजपत्र/कावि/282/2026 दि. 06/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- P-25102478 अन्वये अरुण गुलाबराव डोके ऐवजी अरुण गुलाब डोके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे"
}
