{
  "village_code": "272500020304200000",
  "village_name": "धामणी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:09:21Z",
  "surveys": [
    "1545"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nदि . 29/09/2026, दस्त क्र: 8097-2026, दुय्यम निबंधक : आंबेगाव , दस्त प्रकार :बक्षीसपत्र - त्यासंबंधी संलेख नुसार मौजे धामणी येथील गट नं. 1545 मध्ये एक समाईक विहिर असुन सदर विहिर भांडेपाण्यातील लिहुन देणार श्री तुकाराम खुमा बढेकर यांचा संपुर्ण पाणी घेण्याचा असलेला नवे सहा (0/06) पैसे मालकी हिस्सा, हक्क व अधिकारासह मिळकती लिहुन घेणार मच्छिंद्र तुकाराम बढेकर व गणेश पंढरीनाथ बढेकर यांना बक्षिस दिलेल्या आहेत. तसेच विहिरींचे ठिकाणी जाण्यायेण्याचे वाटेचे हक्क व अधिकार लिहुन घेणार यांना राहतीलआशी नोंद करण्यात आली आहे.",
  "talathi": "ऋतूराज रविंद्र ढवळे"
}
