{
  "village_code": "272500020304240000",
  "village_name": "वडगावपीर",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1928,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:33:54Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026\nलिहुन देणार:-\nनारायण शिवराम आदक रा. वडगावपीर(खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1266 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व तसेच गट नं 72 मधील विहीर भांडे पाण्यात 33 पैसे पैकी 11 पैसे हिस्सा व हक्क आणि गट नं 1074 मधील विहीर भांडे पाण्यात संपूर्ण हक्क व हिस्सा , कायमस्वरूपी विहिरीसाठी येण्याजाण्यासाठी रस्त्याचे हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिता नंदाराम आदक , (खाता क्रमांक :-2896)गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1266 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7982 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चौदते शशांक चिंतामण"
}
