{
  "village_code": "272500020304240000",
  "village_name": "वडगावपीर",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:07:15Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार :\nसंतोष फकीरा आदक , एकनाथ फकीरा आदक ,सुभद्रा फकीरा आदक ,निर्मला रोहिदास टाकळकर\nमौजे वडगावपीर येथील बाजूस दाखल शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 20 मधील विहीर भांडेपाण्यात आठवड्यातील २ दिवस निरंतर पाणी वापराचा हिस्सा व हक्क\nलिहुन घेणार :\nपिरुभाऊ मारुती आदक\nयांना गट/सर्व्हे क्रमांक २० मधील विहीर आठवड्यातील २ दिवस निरंतर पाणी वापराचा हिस्सा व हक्क दुय्यम निंबधक खेड जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 9400 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "चौदते शशांक चिंतामण"
}
