{
  "village_code": "272500024250200000",
  "village_name": "मंचर",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9786,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:24:48Z",
  "surveys": [
    "122/2",
    "123/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगाव आनंद (आळेफाटा),शाखा- आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : संजय जिजाभाऊ थोरात रा. मंचर यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8569-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122/2, 123/2/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय जिजाभाऊ थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- प्रियांका संजय थोरात (खाता क्रमांक :- 5611) ,\nकर्जदार- प्रियांका संजय थोरात (खाता क्रमांक :- 5611) ,",
  "talathi": "रविंद्र अर्जुन कदम"
}
