{
  "village_code": "272500024250200000",
  "village_name": "मंचर",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9798,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:46:37Z",
  "surveys": [
    "170/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गहाणखत लिहून घेणार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड -\nगहाणखत लिहुन देणार : पुरुषोत्तम माधवराव दहितुले रा. मंचर यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8002-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/20 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम माधवराव दहितुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगहाणखत लिहून देणार कर्जदार पुनम पुरुषोत्तम दहितुले - (खाता क्रमांक :- 1945) ,",
  "talathi": "रविंद्र अर्जुन कदम"
}
