{
  "village_code": "272500024250200000",
  "village_name": "मंचर",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:24:48Z",
  "surveys": [
    "140/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-09-2026\nखरेदी\nमौजे मंचर येथील सर्व न 140/43 मधील ली देणार अनिकेत सुदाम थोरात यांनी सदर गटातील सामाईक विहिरीतून भाऊ हिश्याप्रमाणे इलेक्ट्रिक मोटार व पाईपलाईन द्वारे पाणी घेण्याचे हक्कासह ली घेणार मंगेश किसन बारवे यांना दिली असे. दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील सूची क्र दोन 4851/2024 दि 8/10/2024 वरून नोंद केली असे.सूची दोन फायलीस असे.",
  "talathi": "रविंद्र अर्जुन कदम"
}
