{
  "village_code": "272500030304270000",
  "village_name": "पिंपरखेड",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6447,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:20:18Z",
  "gone_at": "2026-11-02T13:17:00Z",
  "surveys": [
    "446/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा शिंगवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ लहु पोखरकर रा. पिंपरखेड यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8292-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446/1 क्षेत्र 0.2875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ लहु पोखरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार ज्योती नवनाथ पोखरकर (खाता क्रमांक :- 1330) ,\nसंमती देणार रायबा लहू पोखरकर (खाता क्रमांक :- 1330) ,",
  "talathi": "सुग्रीव विठठलराव मुंढे"
}
