{
  "village_code": "272500030304270000",
  "village_name": "पिंपरखेड",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6465,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:53:40Z",
  "surveys": [
    "126/1/अ",
    "133"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या राजुरी ता. जुन्नर जि.पुणे शाखा जांबुत ता. शिरुर जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अंकुश सोमा कोकरे रा. पिंपरखेड यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10666-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1/अ, 133 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश सोमा कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुग्रीव विठठलराव मुंढे"
}
