{
  "village_code": "272500030304360000",
  "village_name": "निमगांव दुडे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3904,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:13:37Z",
  "surveys": [
    "390"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अजिंक्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शाखा रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश बाळा ढोबळे रा. निमगांव दुडे यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9152-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1080000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 390 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बाळा ढोबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1080000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर भगवान चौधरी"
}
