{
  "village_code": "272500030304400000",
  "village_name": "मुंजाळवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1817,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:29:24Z",
  "surveys": [
    "222",
    "281",
    "283"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित -\nगहाणखत लिहुन देणार : देविदास तुकाराम किठे ,श्रीरंग तुकाराम किठे रा. मुंजाळवाडी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10569-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222, 281, 283 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास तुकाराम किठे ,श्रीरंग तुकाराम किठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शलाका अशोक भालेराव"
}
