{
  "village_code": "272500030304450000",
  "village_name": "मलठण",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:27:03Z",
  "surveys": [
    "922/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nश्री. गोविंद जिजाबा अभंग,हरिश्चंद्र सुरेश गायकवाड ,दत्तात्रय बबन फुलसुंदर यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 922/1/ब वरील खातेदार श्रीमती हिराबाई जिजाबा अभंग हे दिनांक 19/06/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\n1)श्रीमती हिराबाई जिजाबा अभंग हे असून सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांचे दस्त क्रमांक 5296 दिनांक 19 /01/2020 अन्वये\n1)गट नंबर 922/1/ब पैकी क्षेत्र 0.10 आर क्षेत्र हे गोविंद जिजाबा अभंग यांस\n2)गट नंबर 922/1/ब पैकी क्षेत्र 0.24 आर क्षेत्र हे हरिश्चंद्र सुरेश गायकवाड यांस\n3)गट नंबर 922/1/ब पैकी क्षेत्र 0.40 आर क्षेत्र हे दत्तात्रय बबन फुलसुंदर यांस त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांचे क्रमांक 5296 दिनांक 19/06/2026 अन्वये मृत्युपत्राची प्रत,मृत्यू नोंदीचा दाखला दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "राऊत मनिषा हनुमंत"
}
