{
  "village_code": "272500030304590000",
  "village_name": "धामारी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11929,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-23",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:12:31Z",
  "surveys": [
    "152/1",
    "152/2",
    "153",
    "154",
    "155/1",
    "155/2",
    "155/3",
    "156",
    "157",
    "158",
    "159",
    "160",
    "161",
    "162",
    "163",
    "164/1",
    "164/2",
    "165",
    "166/1",
    "166/2",
    "167",
    "168",
    "169",
    "170",
    "171",
    "172/1",
    "172/2",
    "300/1",
    "300/2/अ",
    "300/2/ब",
    "301",
    "302",
    "303",
    "304",
    "305",
    "306",
    "307",
    "310",
    "311",
    "314",
    "315",
    "367",
    "368",
    "369",
    "370",
    "380",
    "381",
    "382",
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026\nबाजुस दाखल केलेल्या गाव मौजे धामारी येथील मिळकती बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना क्र.आयडीसी 2026/(प्र.क्र.149)/उद्योग-14 दि. 12 जून 2026, महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. आयडीसी 2026/(प्र.क्र.149)/उद्योग-14 दि. 19 जून 2026 नुसार मऔवि अधिनियम 1961 चे प्रकरण-6 व कलम 2 खंड(ग) च्या तरतुदी लागू झालेनुसार अधिसूचित गट नं. च्या ७/१२ च्या इतर अधिकारात शेरा दाखल करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे यांच्या कार्यालयाकडील क्र.भूसंपादन/कावि/253/2026 दि.04/08/2026 व तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय शिरूर जि.पुणे यांच्या कार्यालयाकडील क्र.जमा/कावि/177/2026 दि. 04/08/2026 चे पत्र प्राप्त दि.21/08/2026 नुसार औद्योगीक क्षेत्रासाठी अधिसूचित गट नं. च्या ७/१२ च्या इतर अधिकारात “औद्योगीक क्षेत्रासाठी अधिसूचित क्षेत्र” असा शेरा दाखल केला. कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका शरद टिळेकर"
}
