{
  "village_code": "272500030304620000",
  "village_name": "केंदूर",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11223,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:54:42Z",
  "surveys": [
    "142",
    "305"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मंचर शाखा पाबळ\nगहाणखत लिहुन देणार : तात्याबा किसन सुक्रे रा. केंदूर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 11824-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142, 305 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्याबा किसन सुक्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक अनंता बढेकर"
}
