{
  "village_code": "272500030304650000",
  "village_name": "करंदी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10242,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-05-07",
  "objection_until": "2025-05-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:48:03Z",
  "surveys": [
    "774"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/05/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/05/2025\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कलम /१५५/ एसआर/ ११०७/ २०२५\nआदेश दिनांक : 05/05/2025\nमा. तहसीलदार शिरूर ता. शिरूर पुणे यांचेकडील आदेश क्र. कलम /१५५/ एसआर/ ११०७/ २०२५ दि ०५/०५/२०२५ अन्वये मौजे करंदी ता. शिरूर जि. पुणे येथील जमीन गट नं. ७७४ वरील फेरफार क्र.१०१९१ अन्वये इतर हक्कात दाखल झालेले रखमा विठ्ठल धुमाळ यांचे यांचे नाव कब्जेदार सदरी घेण्याचा आदेश झाला आहे. गाव दप्तरी नोंद असलेला वारस फेरफार क्र. १९७५ नुसार मारुती कुंडलिक ढोकले हे गावी मयत झालेने वारस मुलगा पंढरीनाथ मारुती ढोकले मुलगी मालन भगवान चव्हाण व रखमा विठ्ठल धुमाळ यांची नावे दाखल झाल्याचे दिसून येते. परंतु रखमा विठ्ठल धुमाळ यांचे नाव इतर हक्कात दिसून येत आहे. सदर आदेशाने इतर हक्कातील नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nसदरची नोंद मा. तहसीलदार शिरूर ता. शिरूर पुणे यांचेकडील आदेश क्र कलम /१५५/ एसआर/ ११०७/ २०२५ दि ०५/०५/२०२५ अन्वये घेण्यात आली असे.",
  "talathi": "पांडुरंग किसन नवले"
}
