{
  "village_code": "272500030304650000",
  "village_name": "करंदी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10976,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:48:03Z",
  "gone_at": "2026-11-04T05:39:19Z",
  "surveys": [
    "873"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल धोंडिबा महाजन रा. करंदी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12620-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 873 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल धोंडिबा महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पांडुरंग किसन नवले"
}
