{
  "village_code": "272500030304650000",
  "village_name": "करंदी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:48:03Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने/ हक्कसोड\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nवाटपपत्र लिहून ठेवणार दगडाबाई नारायण शेळके यांनी सुभाष गुलाब दरेकर प्रकाश दिवाण दरेकर व दिपक दिवाण दरेकर यांचेकरिता आपले हक्क विनामोबदला सोडून दिलेले आहेत. त्यांनी सदर वाटपपत्रात काहीही हिस्सा घेतलेला नाही. कै. वत्सलाबाई पर्वतराव काळे मयत तर्फे वारस सुनील पर्वतराव काळे यांनी सुभाष गुलाब दरेकर , प्रकाश दिवाण दरेकर व दिपक दिवाण दरेकर यांचेकरिता आपले हक्क विनामोबदला सोडून दिलेले आहेत. त्यांनी सदर वाटपपत्रात काहीही हिस्सा घेतलेला नाही.\nयांनी दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5452 दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. व इतर अधिकारातील दगडाबाई नारायण शेळके व कै. वत्सलाबाई पर्वतराव शेळके ही नावे कमी केली असे.",
  "talathi": "पांडुरंग किसन नवले"
}
