{
  "village_code": "272500030304650000",
  "village_name": "करंदी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:48:03Z",
  "surveys": [
    "1037",
    "1061",
    "1214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nनोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nलिहुन देणार:- गऊबाई पिराजी मारणे, शाऊबाई मारुती कंद्रुप, रखमाबाई किसन कर्पे व भागूबाई महादू दरेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1037, 1061, 1214, 1066, 1076,1167\nहक्कसोड लिहुन घेणार:- पोपट केसू नप्ते , विनायक केसू नप्ते यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1037, 1061, 1214, 1066, 1076 ,1167\nयांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 2827/2006 दिनांक 12/06/2006 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. इतर अधिकारातील गऊबाई पिराजी मारणे, शाऊबाई मारुती कंद्रुप, रखमाबाई किसन कर्पे व भागूबाई महादू दरेकर ही नावे कमी केली असे.",
  "talathi": "पांडुरंग किसन नवले"
}
