{
  "village_code": "272500030304660000",
  "village_name": "मुखई",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:29:54Z",
  "surveys": [
    "371/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nमा.तहसीलदार सो. शिरूर यांजकडील आदेश क्रं.पुनर्वसन/कावी/484/2026,दिनांक 24/09/2026 नुसार मुखई येथील जमीन गट नंबर 371/3 क्षेत्र 0.4000 हे.आर खाते क्रं.3208 संतोष लक्ष्मण गायकवाड व ईतर यांची पुनर्वसन अंतर्गत मिळालेल्या क्षेत्रातील सदर गटावर दाखल असलेले नविन शर्त कब्जेहक्काची रक्कम रु 46617 ( 3842 ) इतर व पुनर्वसन अंतर्गत जमीन वाटप क्षेत्र 0 हे 40 आर नवीन शर्त कमी पांडुरंग कोंडीबा खुटेकर करिता ( 4962 )कमी करून भोगवटादार वर्ग - 2 चे भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणे कामी वरील आदेशानुसार नोंद घेतली असे.",
  "talathi": "आबासाहेब लक्ष्मण मोरे"
}
