{
  "village_code": "272500030304660000",
  "village_name": "मुखई",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:29:54Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : मुखई विविध कार्यकारी सेवा सह.संस्था.मर्या., मुपो-मुखई/तालुका.शिरूर/जिल्हा.पुणे\nलिहुन देणार : बेबी शांताराम हिरवे रा. मुखई यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 197 क्षेत्र 1.0900 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबासाहेब लक्ष्मण मोरे"
}
