{
  "village_code": "272500030304680000",
  "village_name": "पिंपळे खालसा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2773,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:21:42Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा मंचर पुणे तर्फे प्रतिनिधी वंदना कैलास बाणखेले\nगहाणखत लिहुन देणार : संभाजी सोनबा धुमाळ रा. पिंपळे खालसा यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8187-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी सोनबा धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदाराम नारायण आदक"
}
