{
  "village_code": "272500030304700000",
  "village_name": "जातेगांव खुर्द",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2694,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:30:59Z",
  "surveys": [
    "264/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बॅंक लि. मंचर, ता. आंबेगांव, जि. पुणे. शाखा शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे या संस्थेचे व शाखेचे वतीने सहिसाठी शिवाजी रावसाहेब मानमोडे\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप बबन मासळकर रा. जातेगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12959-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप बबन मासळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबासाहेब लक्ष्मण मोरे"
}
