{
  "village_code": "272500030304730000",
  "village_name": "वाघाळे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3047,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:38:18Z",
  "surveys": [
    "455/2/अ",
    "455/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार पिंपरी चिंचवड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंचवड, पुणे तर्फे शाखा व्यवस्थापक जयंत एकनाथ कांबळे\nगहाणखत लिहुन देणार : उमेश शंकरराव मोरे रा. वाघाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 29461-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455/2/अ, 455/2/ब क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश शंकरराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोहर नरबा तेलंग"
}
